Shekhar Nikam : बागायतदारांना तीन पट वीजबिल, नियम शिथिल करण्याची आमदारांची मागणी
Continues below advertisement
Shekhar Nikam : बागायतदारांना तीन पट वीजबिल, नियम शिथिल करण्याची आमदारांची मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बागायतदार म्हणून नॉन अग्रिकल्चर वीज बिल वसूल केले जातं. जिल्ह्यातील त्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत या शेतकऱ्यांना तीन पट जास्त बिल येतं. हा नियम फक्त रत्नागिरी जिल्ह्यात आणि आंबा बागायतदार नर्सरी यांच्यासाठी आहे. त्यामुळे हा नियम शिथिल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूणचे आमदार शेखर निकम आणि भाजपचे आमदार योगेश सागर यांनी पायऱ्यावर बॅनर घेऊन आंदोलन केलं.
Continues below advertisement