Shahjibapu Patil : शाहजीबापू यांना हॉटेल मिळेना, आमदार निवासातच घेणार विश्रांती ABP Majha
Continues below advertisement
गुवाहाटी दौऱ्यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना नागपूरात आमदार निवास मिळालंय मात्र हॉटेल मिळालं नाही. यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra State Assembly Maharashtra Winter Session Maharashtra 'Eknath Shinde : Uddhav Thackeray 'Maharashtra Winter Session 2022