Satej patil : सीमा प्रश्नावरील ठरावाने लढ्याला बळ मिळाले Maharashtra Karnataka Border Dispute
Continues below advertisement
सीमा प्रश्नावर महाराष्ट्राच्या विधिमंडळात झालेल्या ठरावाने या लढ्याला बळ मिळाले आहे, यासोबतच प्रकरण न्यायालयात असल्याने महाराष्ट्राची बाजू तिथे भक्कमपणे मांडणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे
Continues below advertisement