Sanjay Shirsat : शिरसाटांकडून कॅबिनेट मंत्रिपद, पालकमंत्रिपदाची मागणी
Continues below advertisement
मला कॅबिनेट आणि पालकमंत्री तर ५० जणांनाही काहीना काही हवंय, आमदार संजय शिरसाटांची जाहीर भूमिका, ठाकरेंच्या भाषणाचा ट्विट टेक्निकल प्रॉब्लेम असल्याचं स्पष्टीकरण
Continues below advertisement