Sanjay Rathod Nagpur : ढोलताशांच्या गजरात संजय राठोड यांचं नागपूर विमानतळावर स्वागत
abp majha web team
Updated at:
13 Aug 2022 12:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्री संजय राठोड यांचं नागपुरात आगमन , संजय राठोडांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर ढोलताशे, नवनियुक्त मंत्री आज आपआपल्या मतदारसंघात, शक्तीप्रदर्शन करणार