Sana Khan Case : सना खानप्रकरणी धक्कादायक खुलासे समोर; आणखी दोन जणांच्या रक्ताचे डाग असल्याची माहिती
abp majha web team
Updated at:
16 Feb 2024 10:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSana Khan Case : सना खानप्रकरणी धक्कादायक खुलासे समोर; आणखी दोन जणांच्या रक्ताचे डाग असल्याची माहिती नागपुरातील भाजप नेत्या सना खान हत्याप्रकरणी धक्कादायक खुलासे हत्येच्या दिवशी अमित साहूच्या जबलपूरच्या घरी दोन जण असल्याचा संशय सना खानशिवाय इतर दोन जणांचे रक्ताचे डाग फॉरेन्सिक तपासणीत सापडले सना यांच्या हत्येच्या दिवशी आणखी दोन जण उपस्थित होते? अमित साहूच्या घरी सनाशिवाय एक महिला आणि पुरुष असल्याचा संशय