Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर 950 अपघात, तज्ज्ञांनी घेतला अपघात स्थळांचा आढावा

Continues below advertisement

दिवसेंदिवस समृद्धी महामार्गाची ओळख ही अपघातांचा महामार्ग म्हणून निर्माण होतेय..समृद्धी महामार्ग सुरू होऊन दीडशे दिवस झाले..या १५० दिवसात या महामार्गावर जवळपास ९५० हून अधिक अपघात झालेत... तर जवळपास ४० जणांनी आपला जीव गमावला .... दरम्यान याप्रकरणाची महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने दखल घेतलीये..  उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांनी अपघात स्थळांचा आढावा घेतलाय...   निरीक्षण पथक आता लवकरच याचा अहवाल MSRDC ला सादर करणार आहे... अपघात रोखण्यासाठी अजून काही नवीन उपाययोजना करता येतात का ते पाहणार आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram