Samruddhi Mahamarg : चालकाला लागली झोप, समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात; खाजगी बस बेरियरवर धडकली
abp majha web team
Updated at:
23 May 2023 09:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात झालाय.. सिंदखेडराजा जवळ मुंबई कॉरिडॉरवर खाजगी लक्झरी बस इंपॅक्ट बेरियरवर धडकली. अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दुसरबिड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खाजगी लक्झरी बस नागपूर हून शिर्डी ला जाताना चालकाला झोप लागल्यानं हा अपघात घडला.. अपघातानंतर काही काळ मुंबई कॉरिडॉर वरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस आणि शीघ्र कृती दलाने तात्काळ मदत करत वाहतूक सुरळीत केली.