Samruddhi Mahamarg EXCLUSIVE : पाच दिवसांपूर्वी पुलावर तुटलेला भाग पुन्हा निखळला

Continues below advertisement

पाच दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोर वरील दुसर बीड ते सिंदखेड राजा दरम्यान चेनेज 319 वरील एका पुलाचा लोखंडे भाग तुटून वर आलेला होता. याची बातमी एबीपी माझा दाखवल्यानंतर तात्काळ या पूलाची दुरुस्ती करण्यात आली.मात्र समृद्धी महामार्गाच्या प्रशासनाने याची फक्त तात्पुरती  वेल्डिंग करून दुरुस्ती केली होती. मात्र पुन्हा हा भाग तुटलेला असून हा पुन्हा या महामार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram