Ram Mandir program : 22 जानेवारीला श्रीराम उत्सवात 27.81 कोटी हिंदू सहभागी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
abp majha web team
Updated at:
16 Mar 2024 09:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App22 जानेवारीला देशभरात झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये तब्बल 27 कोटी 81 लाख हिंदू सहभागी झाले, राम मंदिर प्रतिष्ठापना जनसंपर्क अभियानाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती, १९ कोटी कुटुंबांना अक्षतांसह दिलं होतं निमंत्रण.