Nagpur Yuva Sangharsha Yatra : नागपुरात युवा संघर्ष यात्रेचा समारोप, मविआ शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत
abp majha web team
Updated at:
06 Dec 2023 01:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Yuva Sangharsha Yatra : नागपुरात युवा संघर्ष यात्रेचा समारोप, मविआ शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत
रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा १२ डिसेंबरला नागपुरात समारोप, समारोप सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, दिग्विजयसिंह येणार, यात्रा समारोपात मविआ शक्तिप्रदर्शन करणार, अनिल देशमुखांची माहिती.