Rohit Pawar Nagpur :रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेत लाठीचार्ज,नागपुरातील राड्याचा संपूर्ण व्हिडीओ
Continues below advertisement
Rohit Pawar Nagpur :रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेत लाठीचार्ज,नागपुरातील राड्याचा संपूर्ण व्हिडीओ नागपुरात आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाला.. मात्र यात्रेच्या समारोपावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांसोबत संघर्ष करावा लागला...विविध मागण्याचं निवेदन देण्यासाठी युवा संघर्ष यात्रा विधानभवनाच्या दिशेनं जात असताना पोलिसांनी ती यात्रा अडवली.. मात्र पोलिसांनी केलेलं बॅरिकेडिंग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला आणि कार्यकर्त्यांचा रोष पाहून पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला..पोलिसांच्या लाठीचार्जनंतर राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्तेही आक्रमक झाले.-------
Continues below advertisement