Nagpur One Day Cricket : एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विक्रम, 40 षटकात चक्क 714 धावा!
abp majha web team
Updated at:
14 Jan 2023 02:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरमधील क्रिकेट सामन्यात सरस्वती विद्यालयाच्या ४० षटकांमध्ये चक्क ७१४ धावा, तर विरोधी संघ फक्त ९ धावांवर ऑलआऊट,ज्युनिअर अंडर 14 क्रिकेट स्पर्धेतील आश्चर्यकारक सामना.