Ravi Rana : उपमुख्यमंत्री - मुख्यमंत्री माझे नेते, नेत्यांनी बोलवलं की जावं लागतं : रवी राणा

Continues below advertisement

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामधील वाद उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी रवी राणा आणि बच्चू कडू या दोघांना मुंबईत चर्चेसाठी बोलवण्यात आले आहे. नागपूरवरुन निघत असताना रवी राणा यांची महत्त्वाची प्रतिक्रिया. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram