Ranjeet Nimbalkar : रणजित निंबाळकर ,जयकुमार गोरे नागपूरमध्ये फडणवीसांच्या भेटीला
Continues below advertisement
Ranjeet Nimbalkar : रणजित निंबाळकर ,जयकुमार गोरे नागपूरमध्ये फडणवीसांच्या भेटीला रणजित निंबाळकर, जयकुमार गोरे आणि राहुल कुल हे फ़डणवीसांना भेटले --- महायुती धर्म रामराजे पाळत नसल्याची तक्रार? ----- रणजित निंबाळकरांकडून रामराजेंची तक्रार? ---- माढ्यात सहकार्य होणार नसेल तर आम्ही बारामतीत सहकार्य करणार नाही अशी भूमिका राहुल कुल यांनी घेतल्याचं समजतंय.
Continues below advertisement