Ram Mandir:नागरिकांना रामलल्लाच्या दर्शनाचं निमंत्रण,श्रीराम जन्मभूमी न्यासकडून निमंत्रण : ABP Majha
नागपूरमध्ये "श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा"च्या वतीने अयोध्येतील राम लल्लांच्या दर्शनासाठी निमंत्रण देण्यात येत आहे. सकाळपासून कार्यकर्ते घरोघरी फिरून अयोध्येतून आलेल्या खास अक्षदा, राम मंदिराचं एक चित्र आणि राम मंदिराची माहिती देणारं पत्रक लोकांना देत आहेत.