Raj Thackeray Vidharbha: राज ठाकरेंचा चार दिवसीय विदर्भ दौरा, थोड्याच वेळात रवाना

काही मिनिटांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर जाण्यासाठी सीएसटी स्टेशनला येणार आहेत,,,,१८ सप्टेंबर- उद्या सकाळी नागपूरला पोहचतील. नागपूरला ६ शहरी विधानसभा आणि ६ ग्रामीण विधानसभा विभागाच्या बैठका

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola