Raj Thackeray Vidarbha Daura : नागपुरात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी काय दिल्या सूचना?
राज ठाकरे विदर्भ दौऱ्यासाठी आज नागपूरात दाखल झालेत. कार्यकर्त्यांच्या बैठकी घेण्यासाठी राज ठाकरेंच रवीभवनात आगमन झालय. बैठकीत विदर्भातील पक्षवाढीसाठी रणनीती आखण्यात येणार आहे. दरम्यान त्यांना भेटण्यासाठी रविभवनाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.