Oximetry Test | नागपुरात कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजणार

नागपुरात कंटेन्मेंट झोनमधील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजण्यात येत आहे. नागपुरात कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा निर्णय घेतलाय..एखाद्या व्यक्तीत ऑक्सिजनचं प्रमाण कमी आढळल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola