Separate Vidarbha | नागपुरात वेगळ्या विदर्भासाठी रेल्वे रोको आंदोलन | ABP Majha
नागपुरात वेगळ्या विदर्भासाठी अनेक नागरिक आक्रमक झाले आहेत. काही वेळापूर्वी या नागरिकांनी रेल रोको करण्याचा प्रयत्नही केला होता. नागपुरातल्या रस्त्यावर सध्या या नागरिकांची निदर्शनं सूरू आहेत.