Automatic Hand Sanitizer | नागपूरमधील प्राध्यापकांकडून स्वयंचलित सॅनिटायझर डिस्पेन्सरची निर्मिती
Continues below advertisement
नागपूरमधल्या पा इथल्या स्वर्गीय आनंदरावजी पाटील केदार या महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने टाकाऊ तेलाच्या डब्यातून ऑटो सॅनिटायझर डिस्पेन्सरची निर्मिती केली आहे. ते कसं बनवायचं हे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांनादेखील शिकंवलंय आणि विशेष म्हणजे याची निर्मिती केवळ 150 ते 200 रुपयांमध्ये त्यांनी केली आहे. निखील मानकर या प्राध्यापकांनी हे कमालीचं यंत्र बनवलं आहे.
Continues below advertisement