
Prithviraj Chavan : विधान भवनाच्या सुरक्षेसंदर्भातही पावलं उचलली पाहिजे - पृथ्वीराज चव्हाण
Continues below advertisement
Prithviraj Chavan : विधान भवनाच्या सुरक्षेसंदर्भातही पावलं उचलली पाहिजे - पृथ्वीराज चव्हाण विधान भवनाच्या सुरक्षेसंदर्भातही पावलं उचलली पाहिजेत, आणि संसदेत घुसलेले तरुण कोणत्या संघटनेचे होते हे पाहावं, संसदेत झालेल्या घटनेवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
Continues below advertisement