Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके

Continues below advertisement

Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके

आम्हाला कुठले अधिकार आहे तुकाराम मुंडे असो कोणी असो मूळ मुद्दा असा आहे की मला अधिकारच नाही चेकवर सही करण्याचा मला अधिकारच नाही सीओच्या खुर्चीवर बसण्याचा. मला अधिकारच नाही कुठलाही अजेंडा काढण्याचा हे सगळं मी केलं आता माननीय सामंत साहेबांनी असं म्हटलं होतं की त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सही केली आहे जर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सही केली होती तर 20 मध्ये सही केली 21 मध्ये असं पत्र का नाही आलं मग 22 मध्ये का नाही आलं 23 मध्ये का नाही आलं 24 मध्ये का नाही आलं 25 मध्ये का आलं ही आमची शंका आहे पहिली दुसरं मी चूक करायची 20 मध्ये. आणि मला तुम्ही कार्योत्तर माझ्या सगळ्या चुकांना परवानगी द्यायची 25 मध्ये उदय सामंत साहेबांनी सांगितलं आर्थिक गुन्हेशाखाने क्लीनशीट दिली असा कुठलाही अहवाल अजूनपर्यंत पटलावर आला नाही. नागपूरला त्यावेळेला स्मार्ट सिटीचे डायरेक्टर होते अमितेश कुमार पोलीस आयुक्त त्या वेळेला त्यांनी चूक आहे म्हणून मिनिट्स मध्ये सांगितलं की हे चुकीचं काम आहे आणि 25 मध्ये अमितेश कुमार सांगतायत पुण्यावरन की अस आपण मेबी ते शब्द आहे मेबी. शासनाने निर्णय घ्यायचा मेबी सर अमितेश कुमार मे बी म्हणतात मग शासन असा निर्णय कसा घेऊ शकतो आणि एका कक्ष अधिकाऱ्याच्या सहीनी भागवत निघत इतक्या मोठ्या विषयाच दोन महिला अधिकाऱ्यांवर जिल्ला बाळ होऊन पाच दिवस झाले आहे तिची सुट्टी रद्द करणे तिला धमकी देऊन अजेंडा काढायला लावणे तिनी तो नाकारला म्हणून तिला हऱ्यास करणे दुसऱ्या अधिकारी जी महिला अधिकारी आहेत तिच नाव घेण उचित. पण चुकी जर प्रवीण दटके वागला तर प्रवीण दटकेला नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे शिक्षा होते. आपण कोणी वागलं तर शिक्षा होते त्यामुळे ज्यांनी चुका केल्या आहेत त्याच्या चुकांना जर कार्योत्तर परवानगीने जर निस्तरायच असेल गव्हर्मेंटला आपल्या महाराष्ट्र राज्याला तर म एकटे तुकाराम मुंडे कशाला त्या आजकाल दोन तीन लोक सस्पेंड केले परवा एक आरटीओ सस्पेंड केला नंतर ते प्राण्या तो आमचा बिपट आला त्याला की आपण याच निवेदन करावं कारण हे निवेदन नाही झालं तर सिलेक्टिव्ह शासन वागते असा आरोप आहे आणि तो आमचे मुख्यमंत्री कधी होऊ देणार नाही असं आमचा विश्वास आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आता या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडन काय सूचना मिळतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे दुसरीकडे उकराम मुंडे यांच्या विरोधात आता मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाच राहणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola