
Nagpur Teacher Special Report : नागपूरच्या शिक्षिकेचा प्रताप, विकलांग विद्यार्थ्याला उन्हात उभं केलं
Continues below advertisement
नागपूरच्या एका खाजगी शाळेत मेडिटेशन क्लास दरम्यान पिटी टीचरनं एका विकलांग मुलाला विनाकारण तासभर उन्हात उभं केलं. मुलाच्या आई-वडिलांनी शाळेला जाब विचारल्यानं विकलांग मुलाला शाळेतून केलं निलंबित.
Continues below advertisement
Tags :
Parents Suspended Private School Nagpur Meditation Class Pity Teacher Handicapped School Jail