Prakash Pohare : सभागृहात न बोलणाऱ्या विदर्भातल्या आमदारांच्या तोंडाला काळं फासा : प्रकाश पोहरे

यापुढे सभागृहात न बोलणाऱ्या विदर्भातल्या आमदारांना गावबंदी करा, आणि आमदारांच्या तोंडाला काळं फासा, काल विधानसभेच्या पत्रकार गॅलरीतून गोंधळ घातलेल्या प्रकाश पोहरेंनी मांडली भूमिका.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola