Prakash Gajbhiye यांना उमेदवारी द्या, Ramtek मतदारसंघावर शरदचंद्र पवार गटाचा दावा

नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदार संघासाटी माजी आमदार प्रकाश गजभिये यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी द्यावी असा  एकमताने ठराव मंजूर झालाय.. रविभवन येथील कार्यकारिणीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आलाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola