Nitin Raut on Injury : पोलिसानं माझ्या छातीवर जोरात धक्का दिला, नितीन राऊतांचा हल्लाबोल ABP Majha

Continues below advertisement

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत  हैदराबादमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान पडल्यानं त्यांच्या डोळ्याला इजा झाली होती. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर राऊत यांना आज डिस्चार्ज मिळाला. पोलीस अधिकाऱ्यानं धक्का मारल्यानं आपण पडलो आणि त्यामुळे रक्तस्त्राव झाला तरी पोलिसांनी आपल्याला उचललं नाही, असा आरोप नितीन राऊत यांनी आज केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram