Nagpur : नागपुरात Pm Narendra Modi येणार, कार्यक्रमस्थळाची Devendra Fadnavis कडून पाहणी
मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या 520 किमीच्या पहिल्या टप्प्याचे 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्याआधी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: पंतप्रधान लोकार्पण करणार असलेल्या पहिल्या टप्प्यातील मार्गाची पाहाणी करणार आहेत... तर काल नागपुरात ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे त्या कार्यक्रमस्थळाची फडणवीसांनी पाहणी केली...