PM Narendra Modi : मोदींच्या सभेआधी कन्हानमधील दुकानं बंद करण्याचे आदेश
PM Narendra Modi : मोदींच्या सभेआधी कन्हानमधील दुकानं बंद करण्याचे आदेश धानमंत्री नरेंद्र मोदी यांची नागपूरच्या कन्हानमध्ये सायंकाळी प्रचार सभा होत आहे. ज्या परिसरामध्ये ही सभा होत आहे, त्या परिसरातील संपूर्ण व्यापारपेठ तथा छोट्या-मोठ्या व्यवसायिकांची दुकानं बंद करण्याचं निर्देश प्रशासनानं दिले आहेत. प्रधानमंत्री यांच्या सभेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही दुकाने बंद कर ठेवण्यात आलेली आहे. तर, सुरक्षेच्या दृष्टीनं कन्हानमध्ये सर्वत्र तगडा पोलीस बंदोबस्त बघायला मिळत आहे.