Nagpur Metro : नागपूर मेट्रोच्या पुढील टप्प्याचं PM Modi यांच्या हस्ते होणार लोकार्पण
11 डिसेंबरला पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर, नागपूर मेट्रोच्या पुढील टप्प्याचं मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण, समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचंही लोकार्पण करणार