
Pediatric Ward Animal Nagpur :वन्य प्राण्यांच्या पिल्लांसाठीचा देशातील पहिला पेडियाट्रिक वॉर्ड सुरु
Continues below advertisement
वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये लहान मुलांच्या उपचारासाठी खास पेडियाट्रिक वार्ड आपण नेहमीच पाहतो. मात्र, महाराष्ट्राच्या वन विभागाने नागपुरातील वन्य प्राण्यांसाठीच्या ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये वन्य प्राण्यांच्या पिल्लांसाठीचा देशातील पहिला पेडियाट्रिक वॉर्ड सुरु केला आहे. या खास पेडियाट्रिक वॉर्डमध्ये सध्या वन्य प्राण्यांच्या पिल्लांना उपचारासह मायेची ऊबही दिली जात आहे.
आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी...
Continues below advertisement