Nagpur Metro Train Fashion Show : नागपुरात धावत्या मेट्रोमध्ये फॅशन शो'चे आयोजन
नागपुरात धावत्या मेट्रोमध्ये फॅशन शो'चे आयोजन करण्यात आलं होतं. 'वारसा आणि संस्कृतीचे मिश्रण' या थीम अंतर्गत या फॅशन शो'चे आयोजन करण्यात आल होतं. या शो'मध्ये सुमारे ५० मॉडेल्ससह लहान मुलांनीही वॉक केला. महा मेट्रोच्या 'सेलिब्रेशन ऑन व्हील्स' या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. नागपुरातील विविध फॅशन संस्था या अनोख्या फॅशन शो मध्ये सहभागी झाल्या होत्या.
Tags :
Fashion Show WALK Theme Fusion Of Heritage And Culture 50 Models Celebration On Wheels In Nagpur