Opposition Chahapaan : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, चहापानाचा कार्यक्रम संपन्न

Continues below advertisement

नागपूर विधीमंडळात त्याच अधिवेशनाची लगबग आजपासूनच सुरु झाली.. विधीमंडळाच्या सुसज्ज अशा लाल इमारतीनं कात टाकली.. यावेळीही एका दालनावरुन संघर्षाची शक्यता आहे... गेल्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेच्या फूटीनंतर शिंदे आणि ठाकरे.. अशा दोन्ही गटांनी दालनावर हक्क सांगितला होता.. असाच संघर्ष यावेळी राष्ट्रवादीतील दोन गटा होण्याची शक्यता आहे.. कारण, अजित पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दालनासाठी अर्ज केला होता.. तो मान्य झालाय.. आणि नागपूर विधिमंडळातील दालन अजित पवार गटाकडे गेलंय..शरद पवार गटाला मात्र त्यामुळे ते दालन नाही ...ह्यावर ते आक्षेप नोंदवणार असल्याचे कळतेय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram