Old Pension Strike Effects : जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या संपाचा सामान्यांना फटका

जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या संपाचा सामान्यांना फटका. संपामुळे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात काल रुग्णांना २ ते ३ तास रांगेत उभं रहावं लागलं होतं.. त्यामुळे आज पहाटेपासूनच रुग्णांसह त्यांचे नातेवाईक रुग्णालयाबाहेर.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola