Nagpur : ब्राह्मणी गावाच्या उपसरपंचांना केली अटक; उपसरपंचाच्या आशीर्वादाने न्यूड डान्स? ABP Majha
सांस्कृतिक कार्येक्रमाच्या नावाखाली न्यूड डान्स चालू होते. या बातमीमुळे नागपुरातच नव्हे तर संपूर्ण राज्य खळबळ उडाली होती. ब्राह्मणी गावाच्या उपसरपंचांना केली अटक केली असून त्यांचा आशीर्वादाने न्यूड डान्स सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.