Nana Patole : नागपुराबाबत भाजपकडून कुठलाही प्रस्ताव आला नाही : नाना पटोले
भाजपकडून कुठलाही प्रस्ताव आला नाही त्यामुळे नागपूर संदर्भात चर्चा झाली नसल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. तसंच नागपुरात विजय काँग्रेसचाच होईल असा विश्वासही पटोलेंनी व्यक्त केला आहे. बिनविरोध निवडणुकीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारला असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात.