Nitin Gadkari UNCUT | काँग्रेसच्या षडयंत्रापासून सावध राहा , नितिन गडकरी यांचं भाषण | ABP Majha

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ नागपुरात विराट मोर्चा काढण्यात आला...लोकाधिकार मंचच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं..या मोर्चात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती..यावेळी बोलताना गडकरींनी नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका केली...काँग्रेसच्या षडयंत्रापासून सावध राहा असा सल्ला देतानाच देशातल्या नागरिकांनी घाबरुन जायची गरज नाही असंही ते म्हणाले...देवेंद्र फडणवीसांनीही कायद्याचा विरोध करणाऱ्यांवर टीका केली..काही लोक जाणूनबुजून लोकांना भडकवण्याचं काम करत असल्याचं फडणवीस म्हणाले

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola