Nitin Gadkari threat Update : गडकरींना धमकी देणाऱ्याचे संबंध काश्मिरी दहशतवाद्याशी
abp majha web team
Updated at:
14 Jul 2023 08:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगडकरींना धमकी देणाऱ्याचे संबंध काश्मिरी दहशतवाद्याशी, जयेश पुजारी उर्फ शाकीर याची नितीन गडकरींना दोन वेळा धमकी, शाकीरचे संबंध काश्मीरमधील बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशासोबत