Nitin Gadkari : एकाही कंत्राटदारानं कमिशन देऊन काम मिळवल्याचं म्हटलं तर राजकारण सोडेन
Continues below advertisement
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी राजकारणातील भ्रष्टाचाराबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय. देशात ५० लाख कोटींचे रस्त्यांचं जाळं विणलं. नागपुरात ८६ हजार कोटी रुपयांचं काम केलं. मात्र एकाही कंत्राटदारांकडून कमिशन घेतलं नाही. एकाही कंत्राटदारांनं कमिशन देऊन काम मिळवल्याचं म्हटलं तर राजकारण सोडून देऊ असं गडकरींनी म्हटलंय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Nagpur Nitin Gadkari Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi News