Nitin Gadkari | तीन क्षेत्रात पारंगत असणारं उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणजे मा.गो. वैद्य : नितीन गडकरी
Continues below advertisement
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांचा शतक शुभेच्छा समारोह नागपुरात पार पडला. या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. नागपूरच्या सुरेश भट सभागृहात हा सोहळा पार पडला. यावेळी सरसंघचालक आणि गडकरींनी मा.गो. वैद्यांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
Continues below advertisement