Nitin Gadkari on Help : मी गरिबांना मदत करतो म्हणून अपघातातून वाचलो : नितीन गडकरी

मी गरिबांना मदत करतो म्हणून मी एका अपघातातून थोडक्यात बचावलो असं वक्तव्यं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केलंय. २००४ मध्ये झालेल्या अपघाताच्या आठवणीनंनं गडकरी भावूक झाल्याचंही पहायला मिळालं,

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola