Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी ABP Majha
Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी ABP Majha
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, नागपूरमधील कार्यालयात आला धमकीचा फोन, तर फोनमध्ये दाऊदच्या नावाचा उल्लेख.