Nitin Gadkari : चंद्रशेखर बावनकुळेंचा संघर्ष, गडकरींनी सांगितले धमाल किस्से ABP Majha

Continues below advertisement

नागपूरः एखाद्याकडून आपला काम कसा करवून घ्यायचा यामध्ये आमदार चंद्रशेखर बावनकुळे एक्स्पर्ट आहेत. कोणाचं पत्र, कोणाची फाईल आणि निधी कोणत्या गावात गेला हे फक्त त्यांनाच कळते. मात्र त्यांचा काम तोपर्यंत निघून जाते. बावनकुळे हे माणसाची बाई आणि बाईचा माणूस करु शकतात, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कौशल्याची स्तुती केली. एखाचे काम करायचे असल्यास ते कशाप्रकारे पूर्णत्वास आणायचे याचे कौशल्य बावनकुळेंमध्ये असल्याचेही यावेळी गडकरी यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram