NItin Gadkari : नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट रिलीज
abp majha web team
Updated at:
27 Oct 2023 12:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNItin Gadkari : नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट रिलीज
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरील जीवनावर आधारित गडकरी चित्रपट आज रिलीज होत आहे... या चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. नागपुरातली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापासून अगदी जवळ असलेल्या जयप्रकाश नगर येथील मेट्रो स्टेशन वरील सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक पोहोचले आहे.