Nitin Gadkari Death Threat : नागपूरमधील कार्यालयात गडकरींना धमकीचे फोन
abp majha web team
Updated at:
14 Jan 2023 03:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी. नागपूरमधील कार्यालयात गडकरींना धमकीचे फोन. दाऊदच्या नावाने गडकरींना धमकीचे दोनदा फोन