Nitesh Rane : 'घाणीला हात लावायची नसतो,' संजय राऊत यांच्यावरील चप्पलफेकीचं नितेश राणेंकडून समर्थन
abp majha web team
Updated at:
11 Dec 2023 04:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजय राऊत यांच्यावर झालेल्या चप्पल हल्ल्याचं भाजप आमदार नितेश राणेंनी समर्थन केलंय... घाण चपलांनीच साफ करायची असते. घाणीला हात लावायचो नसतो. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी जे केले त्याचा अभिमान आहे अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिलीय.