Maharashtra Winter Session : अडीच महिन्याचं बाळ घेऊन आमदार सरोज अहिरे विधानभवनात दाखल
abp majha web team
Updated at:
19 Dec 2022 01:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे विधानभवनात दाखल झाल्या आहेत...विशेष म्हणजे त्या आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधनासभेत दाखल झाल्या आहेत.. यासंद्रभात त्यांच्याशी बातचीत केलीेय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी