MLC Elections : नागपूर शिक्षक निवडणुकीतून राष्ट्रवादी - ठाकरे गट माघार घेणार? सस्पेन्स कायम
नागपूर शिक्षक निवडणुकीतून राष्ट्रवादीचा उमेदवार माघार घेणार? राष्ट्रवादीचे विदर्भ ओबीसी सेलचे अध्यक्ष सतीश इटकेलवार माघार घेणार? ठाकरे गट अर्ज मागे घेणार का? सस्पेन्स कायम