Navneet Rana threat Call Case : नवणीत राणांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
Navneet Rana threat Call Case : नवणीत राणांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
खासदार नवनीत राणा यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून येत होता धमकीचा फोन, विठ्ठल राव धमकी देणाऱ्या व्यक्तिचं नाव असल्याची माहिती.