Nagpur : नाना पटोलेंच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक, शिक्षण मतदारसंघाच्या उमेदवारांसह चर्चा
Continues below advertisement
नागपूर- नाना पटोलेंच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक
नागपूर शिक्षण मतदारसंघाच्या उमेदवारांसोबत बैठक
स्थानिक नेत्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर झाली बैठक
सुनील केदार, अभिजित वंजारी, बबनराव तायवाडे, अतुल लोंढे बैठकीला उपस्थित
Continues below advertisement